Madhuri Dixit Shares Her Daily Makeup Routine | माधुरीकडून शिका मेकअप करण्याच्या सोप्या Tricks
2021-04-03 21
अभिनेत्री माधुरी दीक्षितने मेकअप करण्याच्या काही सोप्या टिप्स तिच्या चाहत्यांसोबत शेअर केल्या. माधुरी तिचा मेकअप कसा करते हे पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale